Monday, July 30, 2018

दापोली : आंबेनळी दुर्घटनेनंतर कोकण कृषी विद्यापीठात शोकाकूल वातावरण

<p>रायगडच्या आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेनंतर आता आज सोमवारी कोकण कृषी विद्यापीठ पहिल्यांदाच खुलं झालं आहे. अपघातात 30 जण दगावल्य़ाने एकाच वेळी अनेक कुटुंबावर आणि कोकण कृषी विद्यापीठावर देखील दुखाचं डोंगर कोसळलं आहे. शनिवारी सकाळी महाबळेश्वरला पिकनिकसाठी जाताना आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी दुपारी 1 वाजता सुरु झालेलं रेस्क्यू ऑपरेशन रविवारी दुपारपर्यंत सुरु होतं. सुदैवाने वेळीच बसमधून उडी मारल्याने प्रकाश सावंत देसाई या अपघातातून बचावले आणि त्यानंतर या अपघाताची माहिती सर्वांना मिळाली.</p>

from home https://ift.tt/2LKxQsN

No comments:

Post a Comment