Monday, July 30, 2018

अमरावती : अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा

अपक्ष आमदार रवी राणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शिवसेना खासदार  खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिलीय. मुंबई येथील दी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची दिशाभूल करणारी माहिती रवी राणा यांनी माध्यमांना देऊन बदनामी केल्याचा आरोप अडसूळ यांनी केलाय. त्यानंतर रवी राणा यांच्या विरोधात गाडगेनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. मुंबईतील सिटी बँकमध्ये 900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करुन रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर खोटे मॅसेज प्रसारित केल्याचा आरोप आहे.

from home https://ift.tt/2NUIv1g

No comments:

Post a Comment