<p>मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज सोलापूर बंदची हाक देण्यात आलीय. मराठा समाजाच्या या बंदला चेंबर ऑफ कॉमर्स, सराफ असोसिएशन, नवी पेठ व्यापारी असोसिएशन,प्रहार संघटना, कम्युनिस्ट पार्टीने पाठिंबा दिलाय. त्यामुळे आज सोलापूरच जनजीवन ठप्प झालंय. शहरातले रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.</p>
from home https://ift.tt/2LP98aA
No comments:
Post a Comment