Wednesday, January 16, 2019

डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून 180 शस्त्र जप्त

<strong>कल्याण :</strong> डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेने दुकानावर धाड टाकत ही कारवाई केली. कुलकर्णींकडे तब्बल 180 प्रकारची शस्त्रं सापडली आहेत. 49 वर्षीय धनंजय कुलकर्णी हे भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आहेत. कुलकर्णींच्या दुकानात चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, चाकू, सुरे आणि कुऱ्हाडी अशी शस्त्रं

from home http://bit.ly/2RtBKtI

No comments:

Post a Comment