<strong>गडचिरोली :</strong> गडचिरोलीमधील मार्शल आर्ट खेळाडू एंजल देवकुळे या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीची बाल गटात देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते 24 जानेवारी रोजी तिला सन्मानीत करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभाग दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार देतं. एंजलच्या या कामगिरीने
from home http://bit.ly/2QRCqnn
No comments:
Post a Comment