Wednesday, January 16, 2019

चीनने चंद्रावर कापूस उगवला, आता बटाटा उगवण्याची तयारी!

<strong>बीजिंग :</strong> चीनने चंद्रावर कापूस उगवण्यात यश मिळवलं आहे. जीवसृष्टी नसलेल्या एखाद्या ग्रहावर किंवा उपग्रहावर रोप उगवल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर रोपटं उगवण्यासाठी मानवाने केलेला हा पहिलाच प्रयोग असून त्यात चीनला यश आलं आहे. वैज्ञानिकांनी मंगळवारी ही माहिती दिली. आता चंद्रावर बटाटा उगवण्याचा चीनचा इरादा आहे. चोंगकिंग

from home http://bit.ly/2SWPbPH

No comments:

Post a Comment