Wednesday, January 16, 2019

काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र : मेहबुबा मुफ्ती

<strong>श्रीनगर :</strong> जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती दहशतवाद्यांसंदर्भातील वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं मुफ्ती म्हणाल्या. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत. काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन

from home http://bit.ly/2HnCIDo

No comments:

Post a Comment