Wednesday, January 16, 2019

आमिरचा भाऊ फैजल खानचं 19 वर्षांनी पुनरागमन

<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान तुम्हाला आठवतोय का? आमिर आणि ट्विंकल खन्नासोबत 'मेला' चित्रपटात झळकलेला फैजल मोठ्या पडद्यावरुन गायब झाला. मात्र तब्बल 19 वर्षांनी फैजल बिग स्क्रीनवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 'फॅक्टरी' नावाच्या सिनेमातून फैजल पुन्हा चित्रपटाकडे मोर्चा वळवत आहे. या सिनेमासाठी फैजलने पार्श्वगायनही केलं आहे.

from home http://bit.ly/2MdL5Qx

No comments:

Post a Comment