Wednesday, January 16, 2019

'सिम्बा'ची डरकाळी! 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मागे टाकत नवा विक्रम

<strong>मुंबई :</strong> 2018 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या 'सिम्बा' चित्रपटामुळे बॉलिवूडसाठी नववर्षाची सुरुवातही गोड झाली. भारतातील बॉक्स ऑफिसवर 'सिम्बा'ने 227 कोटींची कमाई केली आहे. शाहरुख-दीपिकाच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटाला मागे टाकत 'सिम्बा'ने नवा विक्रम रचला आहे. यासोबतच 2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणवीरच्या दोन सिनेमांचा समावेश

from home http://bit.ly/2RtBBqn

No comments:

Post a Comment