<strong>सिंधुदुर्ग :</strong> आतापर्यंत तुम्ही पूर्ण गाव सुट्टीवर गेल्याचं कधी ऐकलंय का? नाही ना! मग आम्ही तुम्हाला कोकणातील एक अशा गावाची ओळख करुन देणार आहोत, जे वर्षातून एकदा सात दिवसांच्या सुट्टीवर जातं. तेही अगदी माणसांबरोबरच गुराढोरांसह. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावातील लोक गुराढोरांसह सात दिवस वेशीबाहेर झोपड्या बांधून वास्तव्य करतात.
from home http://bit.ly/2HcKdwQ
No comments:
Post a Comment