Wednesday, January 16, 2019

ऊर्जा क्षेत्राच्या 2019 अर्थसंकल्पातील अपेक्षा अरुण जेटली पूर्ण करणार?

नवी दिल्ली : मोदी सरकार लवकरच त्यांच्या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाकडून लघु आणि मध्यम उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्राला जास्त अपेक्षा आहेत. ऊर्जा क्षेत्र आणि पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या कक्षात आणण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे. सरकारने या

from home http://bit.ly/2CkZ8zc

No comments:

Post a Comment