Thursday, January 17, 2019

'विंडोज 7'चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा

<strong>मुंबई</strong> : 'विंडोज 7' चे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे. एका वर्षानंतर म्हणजेच 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ

from home http://bit.ly/2RVuKVK

No comments:

Post a Comment