Thursday, January 17, 2019

शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी घरगुती टिप्स

<strong>मुंबई :</strong> शरीरात रक्त कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे रक्तात लोहाचं प्रमाण कमी होणं. पौष्टिक आहार नसेल तर रक्तातील लोह कमी होऊ शकतं. शरीरातील रक्त कमी झालं, की अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय • शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर बीटरुट सर्वात चांगला

from home http://bit.ly/2MfCM6O

No comments:

Post a Comment