<strong>मुंबई :</strong> गेल्या काही महिन्यात तुम्ही खाणारे चविष्ट मासे महाग झाले आहेत असं वाटतंय का? बांगडे, सुरमई असे मासे मिळत नसल्याची तक्रार मच्छीवाला करतोय का? तर ते खरं आहे. याचे कारण आहे अगदी हातापेक्षा लहान असलेला काळा मासा. ज्याचं खरं नाव आहे ट्रिगर फिश. हा मासा साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून
from home http://bit.ly/2QOTVoB
No comments:
Post a Comment