<strong>मुंबई :</strong> डान्सच्या जोरावर अख्ख्या देशाला पाय थिरकवायला लावणारी अभिनेत्री सपना चौधरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सपनाची मुख्य भूमिका असलेल्या 'दोस्ती के साईड इफेक्ट्स' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सपना डॅशिंग आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 'दोस्ती के साईड इफेक्ट्स' येत्या 8 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सपना चौधरीसोबत
from home http://bit.ly/2HhMwid
No comments:
Post a Comment