<strong>कोलकाता :</strong> 'महिलांचं कौमार्य म्हणजे सीलबंद बाटली' या आशयाची फेसबुक पोस्ट लिहून खळबळ उडवणाऱ्या जादवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. कोलकात्यातील प्राध्यापक कनक चंद्र सरकार यांनी रविवारी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळे टीकेची झोड उठली होती. महिला आयोगाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकार यांना युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय
from home http://bit.ly/2Hh4RMg
No comments:
Post a Comment