<strong>मुंबई :</strong> मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोरगरिबांना विविध आजारांवरील तब्बल 139 प्रकारच्या रक्तचाचण्या आता मोफत करुन मिळणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार यापुढे आता 'बीपीएल' कार्डधारकांना मोफत चाचण्या करुन मिळणार आहेत. तर इतर सर्वसामान्य रुग्णांना प्रया चाचण्यांसाठी फक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत. मुंबईत महापालिकेची चार प्रमुख,
from home http://bit.ly/2T0apMj
No comments:
Post a Comment