Thursday, January 17, 2019

बाळासाहेब ठाकरे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते : संजय राऊत

<strong>मुंबई :</strong> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निर्माते खासदार संजय राऊत यांनी सिनेमाचा प्रवास 'माझा' कट्ट्यावर सांगितला. "बाळासाहेब

from home http://bit.ly/2APkoND

No comments:

Post a Comment