Thursday, January 17, 2019

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू

<strong>नवी दिल्ली :</strong> भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल शाह यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे. देवाचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी लवकरच चांगला होईल, असे त्यांनी म्हटले आहे. <blockquote class="twitter-tweet" data-lang="en"> <p dir="ltr"

from home http://bit.ly/2HfjQWX

No comments:

Post a Comment