<strong>मुंबई :</strong> ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडल्याबद्दल बिनशर्त माफी मागितल्यानंतरही शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा तेच नियम पायदळी तुडवल्याची बाब हायकोर्टाच्या समोर आली आहे. फेब्रुवारी-2018 मध्ये अंबरनाथमध्ये आयोजित केलेल्या शिवमंदिर महोत्सवात तसेच डोंबिवलीत ऑक्टोबर-2018 मध्ये आयोजित केलेल्या दांडिया महोत्सवातही पुन्हा नियमांचे व आदेशांचे उल्लंघन झाल्याचे जनहित याचिकादारांनी बुधवारी दाखवून
from home http://bit.ly/2Dd3E4h
No comments:
Post a Comment