<strong>मुंबई : </strong>बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप नवव्या दिवशी मिटल्यानंतर मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत मुंबईकरांना आणखी एका संपाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. या प्रश्नाची तड लावण्यासाठी संप करायचा का? या मुद्द्यावर फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार
from home http://bit.ly/2QTFoYS
No comments:
Post a Comment