सांगलीत शिवरायांच्या राज्याभिषेकाची चक्क एका गोधडीत अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे. . सांगलीतल्या महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर यांनी त्या गोधडीची निर्मिती केली आहे. तब्बल 20 हजार 888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि 19 बाय 8 फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा साकारला आहे. छत्रपतींचा इतिहास जगभर पोहचवण्याच्या हेतूनं दांडेकर यांनी
from home http://bit.ly/2Ftw900
No comments:
Post a Comment