<div dir="auto"><span class="il"><strong>पुणे : </strong></span><span class="il">पुणे</span> महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे आज त्यांच्या कार्यकाळातील पहिलंच 2019-2020 वर्षासाठीचं पालिकेसाठीचे प्रस्तावित अंदाजपत्रक सादर करणार आहेत. मागच्या वर्षी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 5,397 कोटींचे पालिकेचे अंदाजपत्रक मांडलं होतं. यामध्ये या प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला होता.</div> पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रस्तावित केलेले प्रकल्प <div
from home http://bit.ly/2HfrXmr
No comments:
Post a Comment