Thursday, January 17, 2019

वृद्ध भावाच्या मृत्यूनंतर बहिणीने प्राण सोडले, कुत्राही मृतावस्थेत

<strong>नागपूर :</strong> नागपुरात राहत्या घरी मृतावस्थेत आढळलेल्या वृद्ध बहीण-भावाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. भावाच्या मृत्यूच्या दोन-तीन दिवसांनंतर बहिणीने प्राण सोडल्याचं पोस्टमार्टम अहवालात म्हटलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातील पाळीव कुत्राही मृतावस्थेत सापडला. नागपुरात 15 जानेवारीला संध्याकाळी तात्या टोपे नगरमधील राहत्या घरी दोन वृद्ध मृतावस्थेत आढळले होते.

from home http://bit.ly/2DhhkeL

No comments:

Post a Comment