<strong>पुणे :</strong> पुण्यात सिंहगड भागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं आहे. नवशा मारुती आणि चुनाभट्टीजवळ रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आलं आहे. आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. तरी, सध्या पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील पर्वती
from home http://bit.ly/2Crpv6t
No comments:
Post a Comment