<strong>मुंबई :</strong> भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख खेळाडू आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने बुधवारी (16 जानेवारी) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे खळबळ माजवली आहे. रिषभने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना त्याच्या गर्लफ्रेण्डची ओळख करुन दिली. 21 वर्षीय रिषभने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव इशा नेगी आहे. तिच्यासोबतचा फोटो शेअर करताना त्याने
from home http://bit.ly/2FvTD4H
No comments:
Post a Comment