मुंबई : महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांच्या होणाऱ्या गळचेपीविरोधात अनेक कलाकार आवाज उठवताना दिसत आहेत. आणि... डॉ काशिनाथ घाणेकर, भाई, लव्ह यू जिंदगी यासारख्या चित्रपटांची मुंबई-पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात मुस्कटदाबी झाल्याचं उदाहरण ताजं असतानाच अभिनेता भाऊ कदमच्या 'नशीबवान'ला असाच काहीसा अनुभव आला. त्यानंतर भाऊने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त
from home http://bit.ly/2AJzIvd
No comments:
Post a Comment