<strong>पुणे :</strong> पुण्यात अघोषित पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन दोन पंप बंद केले आणि पुण्याच्या दररोजच्या पाण्यात अडीचशे एमएलडी इतकी कपात केली. त्यामुळे आज पुणे शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा झाला आहे. सिंहगड भागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी वाया
from home http://bit.ly/2Dfwbqe
No comments:
Post a Comment