<strong>बीड </strong><strong>:</strong> बीड नगर परिषदेत चुलत्या विरुद्ध पुतण्याचा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालाला आहे. संदीप क्षीरसागर यांनी आपले चुलते बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. ‘निकृष्ट कामाचे उदाहरण म्हणजे बीडचे भूषण’ अशा प्रकारचे बॅनर लावून नगर परिषदेने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामची पोल खोल केली आहे. विशेष म्हणजे
from home http://bit.ly/2DdfH1T
No comments:
Post a Comment