<strong>सोलापूर :</strong> पाणी नसलेल्या तलावातून नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. सोलापूरच्या गावडी दारफळ गावात हा तलाव आहे. विशेष म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासमोर तलावाच्या पाण्याचं प्रेझेंटेशनही झालं. सरकार कोणाचंही असो पाण्याबरोबर नियोजनाचाही दुष्काळ आहे. दुष्काळाशी अजून 5 ते 6 महिने झगडावं लागणार आहे. या
from home http://bit.ly/2MbH5QB
No comments:
Post a Comment