Wednesday, January 16, 2019

मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दोघांचा बळी

<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर/नाशिक</strong> : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दोघांचा बळी गेला आहे. अहमदनगरच्या राहता आणि नाशिकच्या जेलरोड परिसरातील दोघांचा पतंगबाजी करताना मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.</p> <p style="text-align: justify;">अहमदनगरमधील राहाता शहरात शनीमंदिर रोडवर घरावर पतंग उडवत असताना विजेचा धक्का लागून तुषार वाडीले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

from home http://bit.ly/2RqHCUB

No comments:

Post a Comment