<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रातील शिक्षणाच्या स्थितीचा आढावा घेणाऱ्या असर 2018 अहवालाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडेही उपस्थित होते. या अहवालानुसार गेल्या 4 वर्षात देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रानं शिक्षणाच्या विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अहवालात खासगी शाळांपेक्षा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम असल्याचं
from home http://bit.ly/2W2WUO6
No comments:
Post a Comment