<strong>मुंबई :</strong> कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईतील 83 वर्ष जुन्या<strong><a href="http://bit.ly/2Fkgijt"> वरळी सीफेस</a></strong>वर हातोडा पडणार असून, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होणार आहे. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या हायप्रोफाईल रहिवाशांची समजूत काढण्यासाठी शिवसेना पहाटेपासून कामाला लागली आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि कोस्टल रोडचे अधिकारी साडेसहा वाजल्यापासून जॉगिंगला येणार आहेत. सी-फेसच्या प्रॉमनेडवर बॅरिकेटिंग
from home http://bit.ly/2FzcwmB
No comments:
Post a Comment