<strong>मुंबई :</strong> टिकटॉक व्हिडीओला विरोध केल्याने एका 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. भोईवाड्यातील राहत्या घरातील बाथरुममध्ये मुलीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. या मुलीला टिकटॉक अॅपवर स्वत:चे वेगवेगळे व्हिडीओ टाकायचं व्यसन लागलं होतं. त्यातच वडिलांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत होती. पण
from home http://bit.ly/2FFrN5v
No comments:
Post a Comment