Wednesday, January 16, 2019

पती नागपुरात, पत्नी अमेरिकेत, व्हॉट्सअॅप कॉलवरुन घटस्फोट

<strong>नागपूर :</strong> नागपूरच्या फॅमिली कोर्टाने घटस्फोटाच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी एक अभूतपूर्व मार्ग अवलंबला. अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीची घटस्फोटासंदर्भात संमती न्यायालयाने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मान्य केली. मूळ नागपूरचं असलेलं संबंधित जोडपं 2013 पासून अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहत होतं. 2017 पासून पती-पत्नीमध्ये बेबनाव सुरु झाला. त्यानंतर दोघंही अमेरिकेतच वेगवेगळे राहायला लागले. दरम्यानच्या काळात पतीने

from home http://bit.ly/2TPx8Ld

No comments:

Post a Comment