<strong>नवी दिल्ली :</strong> सर्वोच्च न्यायालयाने भाजपला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये रथयात्रेसाठी परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. "मात्र भाजप राज्यात बैठका आणि सभा घेऊ शकते," असंही कोर्टाने सांगितलं. "भाजप जोपर्यंत राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेच्या शंकांचं निरसण करत नाही, तोपर्यंत ते आपली प्रस्तावित रथयात्रा काढू शकत नाही," असं सुप्रीम
from home http://bit.ly/2RU7K9G
No comments:
Post a Comment