Friday, June 21, 2019

मॉल, थिएटर, शाळांवर अग्निशमन दलाची कारवाई

नियम धुडकावून अवैध बांधकाम करणे तसेच आस्थापनेत अग्निसुरक्षा खुशाल डावलणे याविरोधात मुंबई अग्निशमन दल सक्रिय झाले आहे. मागील काही महिन्यांत कारवाईचा बडगा उगारून मुंबई अग्निशमन दलाने संबंधित आस्थापनांना कायद्याचा धाक दाखवला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/31QG6wr

No comments:

Post a Comment