'राज्यात अर्भकांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाली असून, २०१८-१९ या वर्षात १६ हजार ५३९ अर्भकांचा मृत्यू झाल्याची नोंद 'एचएमआयएस'च्या अहवालात आहे', अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2Y4OKoW
No comments:
Post a Comment