Sunday, June 2, 2019

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १० टक्केच पाणीसाठा

उन्हाच्या वाढत्या तडाख्यासोबतच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने तलावांमध्ये फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2KmWnmC

No comments:

Post a Comment