View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Sunday, June 2, 2019
पायल आत्महत्या: अहवालात ठोस निष्कर्षच नाही!
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील सर्व पैलूंची छाननी करून गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चार सदस्यीय समितीने अंतिम निष्कर्षासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे.
No comments:
Post a Comment