आर्थिकदृष्ट्या सक्षम मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने १२० कोटी १६ लाखांपेक्षा अधिक कर थकवला असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2L80XWn
No comments:
Post a Comment