Tuesday, June 4, 2019

इंजिनीअरिंगसाठी यंदा चुरस

अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. सर्वसाधारण गटात 'पीसीबी'मध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) १०० पर्सेंटाइल मिळवत सोलापूरच्या विनायक मुकुंद गोडबोले याने प्रथम क्रमांक मिळवला. तर, मुलींमध्ये नांदेडची रुचा पालक्रितवार ९९.९९ पर्सेंटाइल मिळवत पहिली आली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2wDvwKU

No comments:

Post a Comment