Saturday, June 22, 2019

मुंबईः रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

माटुंगा-मुलुंड स्थानकादरम्यान आणि सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे स्थानकादरम्यान रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. बोरिवली-गोरेगाव मार्गावर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक काळातील कामे करण्यात येणार आहेत. यामुळे रविवारी तिन्ही मार्गावरील लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

from The Maharashtratimes http://bit.ly/2x7gkpE

No comments:

Post a Comment