Saturday, June 22, 2019

वर्ल्डकपः पाकिस्तानसाठी आज अस्तित्वाची झुंज

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ आज, रविवारी वनडे वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांच्या उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. तेव्हा विजय मिळवून सन्मान राखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

from The Maharashtratimes http://bit.ly/2RwzbUz

No comments:

Post a Comment