Saturday, June 22, 2019

भारताविरोधात पहिली हार नव्हे, सर्फराझचे उत्तर

अलीकडेच पाकिस्तानी समर्थकाकडून थेट समोरासमोर ट्रोल झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदने शनिवारी प्रतिक्रिया दिली की, 'सगळे ठीक आहे... भारताविरुद्ध आम्ही वर्ल्डकपमध्ये काही पहिल्यांदाच हरलेलो नाही. असे आधीही झाले आहे. तेव्हा त्याचा खूप बागुलबुवा नको. इट्स ओके'.

from The Maharashtratimes http://bit.ly/2xfN4wR

No comments:

Post a Comment