1. भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय, अखेरच्या षटकात मोहम्मद शमीची हॅटट्रीक, टीम इंडियाचा विजयी चौकार 2. 'फिर एक बार शिवशाही सरकार'ची घोषणा देत मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार, प्रत्येक मतदासंघात रथयात्रेचं आयोजन, विधानसभेत 220 जागा जिंकण्याचं लक्ष्य 3.लोकसभेच्या निकालानंतर भाजपच मोठा भाऊ, मुख्यमंत्रिपदावर दावा करताना गिरीश महाजनांचं विधान, राज्यातल्या सर्व 288 जागांवर बुथ
from home http://bit.ly/2x7rDOF
No comments:
Post a Comment