Wednesday, June 5, 2019

हवाई सुंदरीवर दोघांचा बलात्कार

एका २४ वर्षीय हवाई सुंदरीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी स्वप्नील बडोनिया (२४) याला अटक केली असून, तो हवाई सुंदरी नोकरी करीत असलेल्या विमान कंपनीतच सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

from The Maharashtratimes http://bit.ly/2WMt9nQ

No comments:

Post a Comment