मुंबईत हक्काचे घर असावे, असे स्वप्न उराशी बाळगत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्यांची प्रतीक्षा आज, रविवारी २ जूनला संपणार आहे. म्हाडाच्या २१७ घरांसाठीची सकाळी १०पासून सोडत निघणार असून त्यासाठी म्हाडा प्रशासन सज्ज झाले आहे. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात ही संगणकीय सोडत होणार आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2MnjNe6
No comments:
Post a Comment