Monday, September 23, 2019

या... चिल्लर घेऊन जा; बेस्टने केले आवाहन

बेस्ट उपक्रमात सुट्ट्या नाण्यांचा दुष्काळ ते सुकाळ असा उलटाच प्रवास सध्यातरी घडू लागला आहे. बेस्टने किमान तिकीट ५ रु. करण्याचा घेतलेला निर्णय प्रवासीसंख्येत वाढीस पूरक ठरला आहे. त्याजोडीलाच बेस्टकडे सुट्ट्या नाण्यांचा खच पडू लागला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2l9ImhV

No comments:

Post a Comment