Tuesday, September 24, 2019

Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?

मेष कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढण्याची शक्यता प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.   वृषभ आजचा दिवस यशाचा आणि लाभाचा आहे. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.   मिथून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.   कर्क आज कार्यक्षेत्र मोठं होण्याची शक्यता आहे. महिलांना व्यवसायात नवीन संधी मिळतील.   सिंह आज आर्थिक उन्नती पाहायला मिळेल. आज पोटाच्या व्याधी त्रास देऊ शकतात.   कन्या आजच्या दिवसात प्रवासाचे योग आहेत. उष्णतेच्या विकारांबाबत काळजी

from home https://ift.tt/2l13MxM

No comments:

Post a Comment